महाराष्ट्र नगर परिषदा ,नगर पंचायती अधिनियम -१९६५

नगरपालिका अधिकारी , कर्मचारी यांना दैनदिन कामकाज करताना बरेच वेळेस महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम – १९६५ मधील कलमे व तरतुदी बघाव्या लागतात. प्रत्येकाला सदर अधिनियम उपलब्ध होईल असे नाही त्यामुळे सदर संकेतस्थळावर pdf स्वरूपातील अधिनियम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर अधिनियम download करून आपण बघू शकता . तसेच सदर अधिनियमातील कलमे व त्यांचे सारांश स्वरूपातील तरतूद खालील तक्ता मध्ये दिलेली आहे .त्यामुळे संपूर्ण अधिनियम न बघता आवश्यक असणा-या तरतुदी तक्ता मध्ये बघून आपले विवेचन होऊ शकेल.

प्रकरण – १.

प्रारंभिक

 • कलम १ – संक्षिप्त नाव ,विस्तार व प्रारंभ
 • कलम २ – व्याख्या

प्रकरण – २.

नगरपालिका

 • नगरपालिका क्षेत्र व त्यांचे वर्गीकरण
 • कलम – क्षेत्राचा अधिक लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्देश करणे
 • कलम ४ – अधिक लहान नगरी क्षेत्राचे वर्गीकरण करणे
 • कलम ५ – नगरपालिका क्षेत्राचा फेरवर्गीकरणाचा परिणाम
 • कलम ६ – नगरपालिका क्षेत्राच्या सिमामध्ये फेरफार करणे
 • नगरपालिका , प्राधिकरण व नगरपरिषद स्थापना
 • कलम ७ – अधिनियमाच्या अंमलबजावणी काम सोपवलेली प्राधिकरणे
 • कलम ८ – नगरपालिका स्थापन व कायद्याने संस्थापन
 • कलम ९ – नगरपालिका घडण
 • कलम ९ अ – राखीव जागेकरिता निवडणूक लढविणा-या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे
 • निवडणुका व निवडून आलेल्या व नामनिर्देशित पालिका सदस्याची नावे प्रसिद्ध करणे
 • कलम १० – नगरपालिका क्षेत्राची प्रभागांमध्ये विभागणी आणि स्त्रिया, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या साठी प्रभाग राखुन ठेवणे.
 • कलम १० अ – राज्य निवडणूक आयुक्त
 • कलम १० अ अ – तोतयेगिरीस प्रतिबंध करण्यासाठी निदेश देण्याचा निवडणूक आयुक्ताचा अधिकार
 • कलम ११ – मतदार यादी तयार करणे
 • कलम १२ – मतदानाचा हक्क
 • कलम १३ – मतदानाची रीत
 • कलम १४ – मतदानावरील इतर निर्बंध
 • कलम १५ – पालिका सदस्य होण्यासाठी अर्हता
 • कलम १६ – पालिका सदस्य होण्यासाठी अनर्हता
 • कलम १७ – निवडणुकांच्या विनियमनासाठी नियम करण्याचा अधिकार
 • कलम १८ – निवडून न येणे
 • कलम १९ – निवडणुकीचे निकाल
 • कलम २० – नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे प्रसिध्द करणे
 •   पालिका सदस्यांची निवडणूक, किंवा नामनिर्देशन याबाबत विवाद
 • कलम २१ – पालिका सदस्यांची निवडणूक किंवा नामनिर्देशिन याबाबतीतील विवाद
 •   भ्रष्टाचार व निवडणुकी विषयक इतर अपराध
 • कलम २२ – भ्रष्टाचार
 • कलम २३ – निवडणुकीच्या दिवशी जाहीर सभांस मनाई
 • कलम २४ – निवडणुकीच्या सभेतील दंगली
 • कलम २५ – मतदार केंद्रात किंवा त्याच्या जवळपास प्रचारासमनाई
 • कलम २६ – मतदान केंद्रात किंवा त्याच्या जवळपास गैरशिस्त आचरण केल्याबद्दल शास्ती
 • कलम २७ – मतदान केंद्रावर गैरवर्तणुकीबद्दल शास्ती
 • कलम २८ – निवडणुकीत बेकायदेशीर रीतीने वाहने भाड्याने घेणे किंवा प्राप्त करणे याबद्दल शास्ती
 • कलम २९ – मतदानाची गुप्तता राखणे
 • कलम ३० – निवडणुकीसंबंधातील अधिकारी वगैरेंनी उमेदवारांच्यावतीने काम न करणे किंवा मतदानाच्या बाबतीत वजन न टाकणे
 • कलम ३१ – निवडणुकीच्या संबंधातील अधिकृत कर्तव्यांचा भंग  
 • कलम ३२ – मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून घेणे हा अपराध असणे
 • कलम ३३ – निवडणूकविषयक इतर अपराध व त्याबद्दल शास्ती
 • कलम ३४ – विवक्षित अपराधांबाबत खटला
 •      निवडणुकीच्याप्रयोजनासाठी अधिग्रहण करण्याचा अधिकार
 • कलम ३५ – निवडणुकीसाठी, जागा, वाहन, इत्यादींचे अधिग्रहण
 • कलम ३६ – भरपाई देणे.
 • कलम ३७ – माहिती मिळविण्याचा अधिकार
 • कलम ३८ – अधिग्रहण केलेल्या जागांतून काढून टाकणे
 • कलम ३९ – अधिग्रहणातून जागा मुक्त करणे परिषदेची मुदत आणि पालिका सदस्यांचा पदावधी
 • कलम ४० – परिषदेची मुदत
 • कलम ४१ – पालिका सदस्यांचा पदावधी
 • कलम ४१ अ – परिषदेची रचना करण्यासाठी घ्यावयाची निवडणूक ही
 • कलम ४२ – पालिका सदस्य पदावरुन दूर केले जाण्यासाठी पात्र ठरणे
 • कलम ४३ – राजीनाम्यामुळे पालिका सदस्याच्या त्यानंतर होणाऱ्या अपात्रतेस बाध न येणे
 • कलम ४४ – पालिकेच्या सदस्याच्या पदावधीतील अनर्हता
 • कलम ४५ – नगरपालिकेस देय असलेले कर न दिल्यामुळे होणाऱ्या अनर्हतेसंबंधी विशेष तरतूद
 • कलम ४६ – कलम ४५ मुळे नगरपालिकेच्या कर वसूल करण्याच्या इतर अधिकारास बाध न येणे
 • कलम ४७ – पालिका सदस्य असण्याचे बंद झाल्यनंतर पालिका सदस्याने सर्व अधिकार पदे सोडून देणे
 • कलम ४८ – नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात

प्रकरण – ३.

नगरपरिषद व नगरपालिका कार्यशासन यांची कर्तव्ये व कार्य

 • कर्तव्य व स्वेच्छाधीन कार्य
 • कलम ४९ – नगरपालिकेचे कर्तव्य व कार्य
 • कलम ५० – पाणी पुरवठा योजना तयार करणे व पुरेसे पिण्कयाचे पाणी उपलब्लध करून देणे बंधनकारक असणे
 • अध्यक्ष व उपाध्यक्ष
 • कलम ५१ -अध्यक्षाची निवड
 • कलम ५१ – १ अ – अध्यक्षाचे पद राखून ठेवणे
 • कलम ५१ – १ ब – सभापतीच्या राखीव पदाकरिता निवडणूक लढविणा-या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे .
 • कलम ५१अ – उपाध्यक्षाची नेमणूकः                    
 • कलम ५१ब – परिषद सदस्यांचे नामनिर्देशनः    
 • कलम ५२ – अध्यक्ष पदाची मुदतः                
 • कलम ५३ – अध्यक्षाचा राजीनामाः                   
 • कलम ५४ – उपाध्यक्षाचा राजीनामा ः       
 • कलम ५५ – पालिका सदस्यांनी अध्यक्षास काढून टाकणेः 
 • कलम ५५-१ – थेट निवडीच्या अध्यक्षास नगरसेवकांनी काढून टाकणेः             
 • कलम ५५-अ – शासनाने अध्यक्षास व उपाध्यक्षास काढून टाकणेः  
 • कलम ५५-१अ – परिषद सदस्यांनी उपाध्यक्षास काढून टाकणेः     
 • कलम ५५ब – कलम५५-अ अन्वये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पदावरुन दूर करण्यात आल्यानंतर पालिका सदस्य म्हणून राहण्यासाठी किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हताः             
 • कलम ५६ – अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी परवानगीशिवाय गैरहजर राहण्याचा परिणामः      
 • कलम ५७ – अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी कार्यभार सोपवणेः    
 • कलम ५८ – अध्यक्षाची कार्येः
 • उपाध्यक्षाची कार्येः       
 • कलम ६० – अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अधिकार पदे एकाच वेळी रिकामी होणेः             
 • कलम ६१ – अध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ताः        
 •  समित्या
 • कलम ६२ – ‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची व विषय समित्यांची नेमणूकः                        
 • कलम ६३ – ‘अ’ वर्गआणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची व विषय समित्यांची रचनाः                   
 • कलम ६४ – ‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची रचना             
 • कलम ६५ – ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी स्थायी आणि विषय समित्याः                   
 • कलम ६६ – ‘क’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समितीची रचनाः                 
 • कलम ६६अ – प्रभाग समित्यांची रचना 
 • कलम ६६ब – प्रभाग निश्चित करणेः               
 • कलम ६६क – प्रभाग सभेची बैठकः     
 • कलम ६६ड – प्रभाग सभेची कार्यव कर्तव्येः
 • कलम ६६ई – प्रभाग सभेचे हक्क व अधिकारः             
 • कलम ६७ – विशेष समित्याः   
 • कलम ६८ – स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीचा व सदस्यांचा पदावधीः                

प्रकरण – ४.

नगरपालिका प्रशासन, संचालक,आणि जिल्हाधिकारी

 • कलम ७४ – नगरपालिका प्रशासन संचालकाची आणि प्रादेशिक संचालकाची नेमणूक व त्यांचे अधिकार व जिल्हाधीकारीचे अधिकार बाबत

प्रकरण – ५.

अधिकारी व कर्मचारी यांचे संबधी तरतुदी

 • कलम ७५ – मुख्याधिकारी, अभियंता, आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी व इतर विवक्षित अधिकारी यांची नेमणूक
 • कलम ७५ अ – महाराष्ट्र नगरपालिका सेवा स्थापन करणे व त्या संबधी तरतुदी
 • कलम ७६ -इतर अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक
 • कलम ७७ – मुख्याधीकारीचे अधिकार व कर्तव्य

प्रकरण – ६.

सभा कामकाज चालविणे

 • कलम ८१ -नगर पालिका सभा संबधी तरतूद.
 • कलम ८२ – समित्यांची सभा
 • कलम ८३ – मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेच्या प्रत्येक सभेस उपस्थित राहणे , परंतु मत न देणे किंवा कोणतीही सूचना न देणे बाबत.
 • कलम ८३ अ – मानीव मंजुरी

प्रकरण – ७.

नगरपालिकेची मालमत्ता , निधी , संविदा , आणि दायीत्वे

 • कलम ८८ – मालमत्ता संपादन करण्याचा आणि धारण करण्याचा अधिकार
 • कलम ८९ – नगरपालिकेने किंवा तिच्या विरुद्ध मालमत्तेची सांगितलेल्या दाव्याचा निर्णय
 • कलम ९० – नगरपालिका निधी
 • कलम ९१ – एकत्रित पाणीपुरवठा व मल प्रवाह विल्हेवाट प्रकल्प निधीची स्थापना

प्रकरण – ८.

अर्थसंकल्प व लेखे

 • कलम १०१ – अर्थसंकल्प
 • कलम १०२ – नगरपालिका लेखे
 • कलम १०३ – लेख्याची प्रसिद्धी
 • कलम १०४ – लेखापरीक्षा

 5,926 total views,  11 views today

Share This On :
error: