सेवापुस्तक बाबत माहिती

सेवा पुस्तक हे शासकीय सेवेचा अत्यन्त महत्त्वाचा अभिलेख आहे . स्वतचे मूळ व दुय्यम सेवापुस्तक प्रत्येकी 6 -7 पुस्तकांचे बायडींग करुन तयार करुन घ्यावे व त्याला पृष्ठ क्रमांक देण्यात यावेत. तसेच आपल्याकडील दुय्यम सेवापुस्तक नेहमी Update ठेवावे व कार्यालय बदल्यानंतर त्यातील सर्व नोंदी प्रमाणित करुन घ्याव्यात. सेवा पुस्तकातील सर्वसाधारण महत्त्याच्या नोंदी खालील प्रमाणे आहेत. सेवा …

Read moreसेवापुस्तक बाबत माहिती

 1,638 total views,  4 views today

Share This On :
error: