वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती
पार्श्वभूमी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ अन्वये व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणा नुसार विहित केलेले आहेत. सदर नियमान्वये अ) रुग्ण म्हणजे :१. शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटंबातील कोणतीही व्यक्ती.२. रजेवर किंवा निलंबित असलेले शासकीय कर्मचारी.३. पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा तात्पूरता शासकीय …
Read moreवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती
2,375 total views