आश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 11, 2021July 5, 2021 by www.nagarpalika.co.in दिनांक विषय 26/02/2021संवर्ग कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना (१०, २० ,३०) योजना लाभ देणे बाबत आदेश जिल्हा वाशीम03/03/2016सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (वाहनचालकाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत)23/12/2015सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येऊ नये याबाबत.)23/12/2015सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येऊ नये याबाबत)10/12/2015सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (10 डिसेंबर 2015)06/09/2014पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत..19/01/2013नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबध्द पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राहय धरण्याबाबत..01/07/2011सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्दयांचे स्पष्टीकरण05/07/2010सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (5 जूलै 2010)01/04/2010राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत. (1 एप्रिल 2010)20/07/2001शासकीय कर्मचारी यांना सेवाअंतर्गत आश्वासित योजना लागू करणे बाबत 08/06/1995गट ‘क’ व ‘ड’ (वर्ग -3 व 4 )मधील कर्मचाऱ्यांना पदोन्तीितच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबंधी योजना. 2,436 total views, 3 views todayShare This On :
आश्वासित प्रगती योजना (१० , २० , ३०) सातव्या वेतन आयोगानुसार राजस्तरीय संवग कर्मचारी यांनी लागू होत नाही असे स्थानिक लेखा परिक्षकांचे मत होत आहे तरी यावर मार्गदर्शन करावे Reply
आश्वासित प्रगती योजना (१० , २० , ३०) सातव्या वेतन आयोगानुसार राजस्तरीय संवग कर्मचारी यांनी लागू होत नाही असे स्थानिक लेखा परिक्षकांचे मत होत आहे तरी यावर मार्गदर्शन करावे
उपरोक्त शासन आदेशांचे अवलोकन करावे .
Maximum grade pay limit for ashwashit pragati yojana