# दिव्यांग ( अपंग ) व्यक्ती करीता योजना
राज्य सरकार द्वारा अपंग व्यक्तींना अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ च्या तरतुदी नुसार अंध व अपंग व्यक्तींना जमिनी सवलती देणे बाबत अध्यादेश काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत . या अध्यादेशा नुसार निवासी घरे बांधण्यासाठी किंवा वाटपासाठी संस्था ना ३ % घरे अपंग साठी राखीव ठेवावे . वाणिज्य किंवा औद्योगिक कामासाठी जमिनी बाजार मूल्याच्या ५% इतकी कब्जेह्क्काची …
Read more# दिव्यांग ( अपंग ) व्यक्ती करीता योजना
5,662 total views