प्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६
व्याख्या : या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर.(क) “पिशव्या (कैरी बॅग्ज) * याचा अर्थ, झबला प्लास्टीकच्या पिशव्या या नावाने परिचित असलेल्या व हातात धरण्यास सोयीच्या असलेल्या, वेस्ट टाईप किंवा “ डी” अक्षराच्या आकाराचे छिद्र करून हाताच्या मुठीत धरण्यायोग्य बनविलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या, असा आहे,(ख) “वस्तू” यामध्ये भाजीपाला, फळे, रसायने, खत, कापड व त्यासारख्या वस्तूंचा …
Read moreप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६
2,010 total views, 4 views today