नगर परिषद संवर्ग राज्यसेवा ( समावेशन , नेमणुका , सेवेच्या शर्ती ) सुधारणा नियम २०१७

 2,602 total views,  5 views today

Share This On :

2 thoughts on “नगर परिषद संवर्ग राज्यसेवा ( समावेशन , नेमणुका , सेवेच्या शर्ती ) सुधारणा नियम २०१७”

  1. मी डिसेंबर २००३ साली वैद्यकीय अधिकारी, वर्ग २ या पदासाठी महानगरपालिकेमध्ये मुलाखत दिली होती. सदरच्या कालावधीत महानगरपालिकेमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होती. परंतु डिसेंबर २००५ रोजी, म्हणजे २ वर्षानंतर मला रुजूहोण्याबाबत पत्र मिळाले व मी डिसेंबर २००५ मध्ये नगरपालिकेत रुजू झालो. त्यामुळे मला जुनी निवृत्ती निवृत्ती वेतन योजना लागू झाली नाही. तसेच जानेवारी २००५ मध्ये समान पदासाठी मुलाखत घेण्यात आली व त्या मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जून २००५ मध्ये रुजू होण्या बाबत पत्र देण्यात आले व रुजू करून घेण्यात आले. सदरचे उमेदवार हे नोव्हेंबर २००५ पूर्वीच रुजू झाल्यामुळे त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाली. तरी मला जुनी निवृत्ती वेतन योजना मिळण्याबाबत काय प्रयत्न करावे लागतील याचे मार्गदर्शन मिळावे.

    Reply

Leave a Comment

error: