दिव्यांग निधी
प्रस्तावना केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा, १९९५, दि. ०१.०१.१९९६ पासून लागू केला आहे. सदर कायद्यातील कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अपंगांसाठी किमान ३% निधी राखीव ठेवण्याबाबत शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्र. संकीर्ण-२०१०/प्र.क्र.१४६/२०१०, दिनांक ३०.१०.२०१० अन्वये निदेश देण्यात आले आहेत. सदर ३% …
3,736 total views, 4 views today