कर आकारणी , वसुली व संकलन
कर म्हणजे काय ? कर हे नगरपालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर म्हणजे जनतेला सेवा पुरवल्याबद्दल शासनाला देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीयृदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय. कर म्हणजे सक्तीचे देणे होय. करांचे प्रकार १ ) सक्तीचे कर …
Read moreकर आकारणी , वसुली व संकलन
4,295 total views, 4 views today