परीविक्षाधीन कालावधी पुर्ण होण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय सा. प्र. वि. दि. 29.2.2016)
- विभागीय परिक्षाविहीत मुदतीत पास / सूट
- MS-CIT सुट आदेश अथवा परीक्षा पास.
- जात वैधता प्रमाणपत्र Cast Validity (लागू असल्यास)
- विशेष गोपनीय अहवाल (Special CR)
- नियमीत गोपनीय अहवाल (Regular CR)
- रजालेखा
- विभागीय चौकशी प्रमाणपत्र (NO DE)
- मराठी / हिंदी भाषा परीक्षा सुट आदेश अथवा परीक्षा पास
- महिला कार्मचारी बाबत महिला आरक्षण असेल तर Non creamy layer प्रमाणपत्र आयुक्त महिला व बालविकास यांचे कडून प्रमाणित करून घ्यावे लागते. ( शा. नि. महिला व बालविकास विभाग दि.१०.४.२०१७ व २५.५.२००१ पहावा)
सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन
4,211 total views, 1 views today