शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे

अनु. क्रसेवेचे नाव आवश्यक कागदपत्रेकालमर्यादा
जन्म प्रमाणपत्र दाखला विहित नमुन्यातील अर्ज ३ दिवस
मृत्यू प्रमाणपत्र दाखला विहित नमुन्यातील अर्ज३ दिवस
विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखला १. विहित नमुन्यातील अर्ज
२. वास्तव्याचा पुरावा ( वर व वधू )
३. वयाचा पुरावा ( वर व वधू )
४. तीन साक्षीदार यांचे स्वयं:घोषणापत्र व पासपोर्ट फोटो
५. ९० दिवसा नंतर नोंदणी असल्यास स्वयं:घोषणापत्र
६. वर व वधू यांचे पासपोर्ट फोटो
७. १०० रु स्टॅम्प वर प्रतिज्ञा पत्र / नोटरी
८. लग्नाचा वर व वधू यांचा फोटो
९. लग्न पत्रिका
३ दिवस
मालमत्ता कर उतारा दाखला विहित नमुन्यातील अर्ज ३ दिवस
५.थकबाकी नसल्याचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज ३ दिवस
अ) दस्तावेज आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. थकबाकी नसल्याचा दाखला
३. दस्तावेजची प्रत ( खरेदी खत / बक्षीस पत्र / वाटणी पत्र इतर )
१५ दिवस
ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. थकबाकी नसल्याचा दाखला
३. वारस हक्क प्रमाणपत्र दस्तावेज
१५ दिवस
झोन दाखला देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. ७/१२ उतारा / सिटी सर्वे रिपोर्ट उतारा
३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे नकाशा
७ दिवस
भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. ७/१२ उतारा / सिटी सर्वे रिपोर्ट उतारा
३. मोजणी नकाशा / सिटी सर्वे नकाशा
३ दिवस
बांधकाम परवाना देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. वास्तू विशारद चा दाखला
३. मालकी हक्काची कागदपत्रे
४. बांधकाम आराखडा नकाशा
५. मोजणी नकाशा
६. मंजूर रेखांकन प्रत
६० दिवस
१०जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज
२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
१५ दिवस
११भोगवटा प्रमाणपत्र देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
३. जोते प्रमाणपत्र
४. घर मालक / वास्तू विशारद यांचे पूर्णत्व घोषणापत्र
३० दिवस
१२नळ जोडणी देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. जागा मालकी कागदपत्रे
३. थकबाकी नसल्याचा दाखला
१५ दिवस
१३जल निस्सारण जोडणी देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. जागा मालकी कागदपत्रे
थकबाकी नसल्याचा दाखला
१५ दिवस
१४अग्निशमन नाहरकत दाखला देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. थकबाकी नसल्याचा दाखला
३. वास्तूशिल्पकार याचे अर्ज
४. आग प्रतिबंध उपाययोजना बाबत रूपरेषा
५. कॅपिटेशन फी
७ दिवस
१५अग्निशमन अंतिम दाखला देणे १. विहित नमुन्यातील अर्ज
२. थकबाकी नसल्याचा दाखला
३. वास्तूशिल्पकार याचे अर्ज
४. अग्निशमन यंत्रणा बसविल्याचे प्रमाणपत्र
५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना ३ प्रमाणपत्र
६. विकासक / सोसायटी यांचे यंत्रणा सुसिस्थित ठेवण्याबाबत हमीपत्र
१५ दिवस

 3,643 total views,  1 views today

Share This On :
error: