# E – Auction (ई लिलाव कार्यप्रणाली)

ई लिलाव

महानगरपालिका किंवा नगरपरिषद मध्ये गाळे, इमारत ,साहित्य ,जागांचा इत्यादींचे}इत्यादी व्यवहार करताना ई लिलाव पद्धतीचा अवलंब करावा असे संयुक्त धोरण शासनाने निश्चित कलेले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थानि त्यांच्या मालकीच्या जमिनी भाडे तत्वावर देताना , कायम स्वरूपी देताना तसेच संबधित जमिनीचा विकास करताना करावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. ज्या प्रकरणामध्ये शासनाची मान्यता आवश्यकता तेथे मान्यता घ्यावी. तसेच अधिनियमातील तरतुदी नुसार जमिनी भाडे तत्वावर देताना , कायम स्वरूपी देताना तसेच संबधित जमिनीचा विकास करताना करावयाची देताना घेण्यात येणारी रक्कम ही बाजार मूल्य पेक्षा कमी असता कामा नये.ज्या साठी जागा आरक्षित आहे त्यानुसार काम होत आहे की नाही याची दक्षता घ्यावी.जागा देण्याचा करार करताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे हीत पूर्णपणे जोपासले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच जागा हस्तांतरण करण्यापूर्वी करारनामा प्रारूपास आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडून मान्यता घेणे आवश्यक आहे.

 1,133 total views,  1 views today

Share This On :

Leave a Comment