पेपर १ – नगर परिषद प्रशासन
- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम – १९६५
- माहिती अधिकार कायदा – २००५
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – २०१५
- नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१
- नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९
- नागरी सेवा रजा नियम १९८१
- नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२
- नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979
- केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत योजना
पेपर २ – विद्युत अभियांत्रिकी सेवा
1,999 total views, 5 views today