# महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम -1965

प्रारंभिकप्रकरण – १
कलम १ संक्षिप्त नाव ,विस्तार व प्रारंभ
कलम २व्याख्या
प्रकरण – नगरपालिका
नगरपालिका क्षेत्र व त्यांचे वर्गीकरण
कलम क्षेत्राचा अधिक लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्देश करणे
कलम अधिक लहान नगरी क्षेत्राचे वर्गीकरण करणे
कलमनगरपालिका क्षेत्राचा फेरवर्गीकरणाचा परिणाम
कलमनगरपालिका क्षेत्राच्या सिमामध्ये फेरफार करणे
नगरपालिका , प्राधिकरण व नगरपरिषद स्थापना
कलमअधिनियमाच्या अंमलबजावणी काम सोपवलेली प्राधिकरणे
कलमनगरपालिका स्थापन व कायद्याने संस्थापन
कलमनगरपालिका घडण
कलम ९ अराखीव जागेकरिता निवडणूक लढविणा-या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे
निवडणुका व निवडून आलेल्या व नामनिर्देशित पालिका सदस्याची नावे प्रसिद्ध करणे
कलम १०नगरपालिका क्षेत्राची प्रभागांमध्ये विभागणी आणि स्त्रिया, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या साठी प्रभाग राखुन ठेवणे.
कलम १० अराज्य निवडणूक आयुक्त
कलम १० अ अ तोतयेगिरीस प्रतिबंध करण्यासाठी निदेश देण्याचा निवडणूक आयुक्ताचा अधिकार
कलम ११मतदार यादी तयार करणे
कलम १२मतदानाचा हक्क
कलम १३मतदानाची रीत
कलम १४मतदानावरील इतर निर्बंध
कलम १५पालिका सदस्य होण्यासाठी अर्हता
कलम १६पालिका सदस्य होण्यासाठी अनर्हता
कलम १७निवडणुकांच्या विनियमनासाठी नियम करण्याचा अधिकार
कलम १८निवडून न येणे
कलम १९निवडणुकीचे निकाल
कलम २०नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे प्रसिध्द करणे
पालिका सदस्यांची निवडणूक, किंवा नामनिर्देशन याबाबत विवाद
कलम २१पालिका सदस्यांची निवडणूक किंवा नामनिर्देशिन याबाबतीतील विवाद
भ्रष्टाचार व निवडणुकी विषयक इतर अपराध
कलम २२भ्रष्टाचार
कलम २३निवडणुकीच्या दिवशी जाहीर सभांस मनाई
कलम २४निवडणुकीच्या सभेतील दंगली
कलम २५मतदार केंद्रात किंवा त्याच्या जवळपास प्रचारास मनाई
कलम २६मतदान केंद्रात किंवा त्याच्या जवळपास गैरशिस्त आचरण केल्याबद्दल शास्ती
कलम २७मतदान केंद्रावर गैरवर्तणुकीबद्दल शास्ती
कलम २८निवडणुकीत बेकायदेशीर रीतीने वाहने भाड्याने घेणे किंवा प्राप्त करणे याबद्दल शास्ती
कलम २९मतदानाची गुप्तता राखणे
कलम ३०निवडणुकीसंबंधातील अधिकारी वगैरेंनी उमेदवारांच्यावतीने काम न करणे किंवा मतदानाच्या बाबतीत वजन न टाकणे
कलम ३१निवडणुकीच्या संबंधातील अधिकृत कर्तव्यांचा भंग  
कलम ३२मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून घेणे हा अपराध असणे
कलम ३३निवडणूकविषयक इतर अपराध व त्याबद्दल शास्ती
कलम ३४विवक्षित अपराधांबाबत खटला
निवडणुकीच्याप्रयोजनासाठी अधिग्रहण करण्याचा अधिकार
कलम ३५निवडणुकीसाठी, जागा, वाहन, इत्यादींचे अधिग्रहण
कलम ३६भरपाई देणे.
कलम ३७माहिती मिळविण्याचा अधिकार
कलम ३८अधिग्रहण केलेल्या जागांतून काढून टाकणे
कलम ३९अधिग्रहणातून जागा मुक्त करणे परिषदेची मुदत आणि पालिका सदस्यांचा पदावधी
कलम ४०परिषदेची मुदत
कलम ४१पालिका सदस्यांचा पदावधी
कलम ४१ अ परिषदेची रचना करण्यासाठी घ्यावयाची निवडणूक ही
कलम ४२पालिका सदस्य पदावरुन दूर केले जाण्यासाठी पात्र ठरणे
कलम ४३राजीनाम्यामुळे पालिका सदस्याच्या त्यानंतर होणाऱ्या अपात्रतेस बाध न येणे
कलम ४४पालिकेच्या सदस्याच्या पदावधीतील अनर्हता
कलम ४५नगरपालिकेस देय असलेले कर न दिल्यामुळे होणाऱ्या अनर्हतेसंबंधी विशेष तरतूद
कलम ४६कलम ४५ मुळे नगरपालिकेच्या कर वसूल करण्याच्या इतर अधिकारास बाध न येणे
कलम ४७पालिका सदस्य असण्याचे बंद झाल्यनंतर पालिका सदस्याने सर्व अधिकार पदे सोडून देणे
कलम ४८नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात
नगरपरिषद व नगरपालिका कार्यशासन यांची कर्तव्ये व कार्यकर्तव्य व स्वेच्छाधीन कार्य
कलम ४९नगरपालिकेचे कर्तव्य व कार्य
कलम ५०पाणी पुरवठा योजना तयार करणे व पुरेसे पिण्कयाचे पाणी उपलब्लध करून देणे बंधनकारक असणे
अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम ५१अध्यक्षाची निवड
कलम ५१ – १ अअध्यक्षाचे पद राखून ठेवणे
कलम ५१ – १ बसभापतीच्या राखीव पदाकरिता निवडणूक लढविणा-या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे .
कलम ५१ अ उपाध्यक्षाची नेमणूक
कलम ५१ बपरिषद सदस्यांचे नामनिर्देशन
कलम ५२अध्यक्ष पदाची मुदत
कलम ५३अध्यक्षाचा राजीनामा
कलम ५४उपाध्यक्षाचा राजीनामा 
कलम ५५पालिका सदस्यांनी अध्यक्षास काढून टाकणे
कलम ५५-१थेट निवडीच्या अध्यक्षास नगरसेवकांनी काढून टाकणे   
कलम ५५-अशासनाने अध्यक्षास व उपाध्यक्षास काढून टाकणे
कलम ५५-१अ परिषद सदस्यांनी उपाध्यक्षास काढून टाकणे
कलम ५५ब कलम५५-अ अन्वये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पदावरुन दूर करण्यात आल्यानंतर पालिका सदस्य म्हणून राहण्यासाठी किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हता  
कलम ५६अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी परवानगीशिवाय गैरहजर राहण्याचा परिणामः      
कलम ५७अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनी कार्यभार सोपवणेः
कलम ५८अध्यक्षाची कार्येः
कलम ५९उपाध्यक्षाची कार्येः
कलम ६०अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अधिकार पदे एकाच वेळी रिकामी होणेः
कलम ६१अध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ताः
समित्या
कलम ६२‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची व विषय समित्यांची नेमणूकः
कलम ६३ ‘अ’ वर्गआणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची व विषय समित्यांची रचनाः  
कलम ६४ ‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समित्यांची रचना   
कलम ६५ ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी स्थायी आणि विषय समित्याः   
कलम ६६‘क’ वर्ग नगरपालिकांच्या स्थायी समितीची रचनाः
कलम ६६अप्रभाग समित्यांची रचना 
कलम ६६बप्रभाग निश्चित करणेः   
कलम ६६कप्रभाग सभेची बैठकः     
कलम ६६डप्रभाग सभेची कार्यव कर्तव्येः
कलम ६६ईप्रभाग सभेचे हक्क व अधिकारः 
कलम ६७विशेष समित्याः
कलम ६८स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीचा व सदस्यांचा पदावधीः  
नगरपालिका प्रशासन, संचालक,आणि जिल्हाधिकारीप्रकरण – ४
कलम ७४नगरपालिका प्रशासन संचालकाची आणि प्रादेशिक संचालकाची नेमणूक व त्यांचे अधिकार व जिल्हाधीकारीचे अधिकार बाबत
अधिकारी व कर्मचारी यांचे संबधी तरतुदीप्रकरण – ५
कलम ७५मुख्याधिकारी, अभियंता, आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी व इतर विवक्षित अधिकारी यांची नेमणूक
कलम ७५ अ महाराष्ट्र नगरपालिका सेवा स्थापन करणे व त्या संबधी तरतुदी
कलम ७६इतर अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक
कलम ७७ मुख्याधीकारीचे अधिकार व कर्तव्य
सभा कामकाज चालविणेप्रकरण – ६
कलम ८१नगर पालिका सभा संबधी तरतूद.
कलम ८२समित्यांची सभा
कलम ८३ मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेच्या प्रत्येक सभेस उपस्थित राहणे , परंतु मत न देणे किंवा कोणतीही सूचना न देणे बाबत.
कलम ८३ अमानीव मंजुरी
नगरपालिकेची मालमत्ता , निधी , संविदा , आणि दायीत्वे
प्रकरण – ७
कलम ८८ मालमत्ता संपादन करण्याचा आणि धारण करण्याचा अधिकार
कलम ८९नगरपालिकेने किंवा तिच्या विरुद्ध मालमत्तेची सांगितलेल्या दाव्याचा निर्णय
कलम ९०नगरपालिका निधी
कलम ९१एकत्रित पाणीपुरवठा व मल प्रवाह विल्हेवाट प्रकल्प निधीची स्थापना
अर्थसंकल्प व लेखेप्रकरण – ८
कलम १०१अर्थसंकल्प
कलम १०२नगरपालिका लेखे
कलम १०३लेख्याची प्रसिद्धी
कलम १०४लेखापरीक्षा
प्रकरण नऊ नगरपालिकेची कर आकारणी
(१) सक्तीचे व ऐच्छिक कर बसविणे
कलम १०५ सक्तीचे कर बसविणे
कलम १०६१०६. सूट दिल्यामुळे करापासून होणाऱ्या उत्पन्नातील तोट्याची शासनाने प्रतिपूर्ती करणे
१०६-अ. अधिक लहान नागरी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये कमी केलेल्या दराने सर्वसाधारण कर बसविण्यासाठी तात्पुरती तरतूद.
१०६-ब. भांडवली मूल्यांवरील मालमत्ता कराच्या बाबतीत संक्रमण कालीन तरतुदी .
कलम १०७विवक्षित कर बसविण्यापासून * क ‘ वर्ग नगरपरिषदांना तात्पुरती सूट देण्यासाठी तरतूद
कलम १०८१०८. नगरपरिषदेस बसविता येतील असे इतर कर
१०८-अ. फी.
कलम १०९कलम १०८ खाली कर आणि कलम १०८-क खाली फी बसविण्यापूर्वी अनुसरावयाची कार्यपद्धती
कलम ११०स्थेच्छाधीन कर जेव्हा मंजूर करण्यात येईल तेव्हा शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय तो रद्द न करणे
कलम १११करांच्या संबंधातील उपविरधींना नोटिशीसह स्थानिकरित्या प्रसिद्धी करणे
कलम ११२नगरपरिषदेस विहित मर्यादेपयंत कराच्या दरात बदल करता येणे
(२) इमारतीबरील व जमिनीवरील
कराचे निर्धारण ब दावित्वे
कलम ११३प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकाऱ्यांची नेमणूक
कलम ११४करयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य कसे ठरविण्यात यावे
कलम ११५करनिर्धारण यादी तयार करणे.
कलम ११६मालमत्ता कर देण्यास प्रथमत: दावी असलेल्या व्यक्तींच्या नावाची खात्री करता वेत नसेल तर तिला कसे संबोधावे.
कलम ११७करनिर्धारण तपासणीसाठी प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी
कलम ११८करनिर्धारण यादीची नोटीस प्रसिद्ध करणे
कलम ११९आक्षेप दाखल करण्यासाठी ठरविलेल्या वेळेबद्दल जाहीर नोटीस
कलम १२०आक्षेपावर कार्यवाही कशी करावी.
कलम १२१करनिर्धारण यादीचे अधिप्रमाणन –
कलम १२२अधिप्रमाणित यादी कोठवर निर्णायक आहे
कलम १२३करनिर्धारण यादीची दुरुस्ती
कलम १२४नवीन निर्धारण सूची तयार करणे व करपात्र मूल्यांमध्ये नियतकालिक सुधारणा  
कलम १२५मालमत्ता कर देण्याबद्दलची प्राथमिक जबाबदारी कोणावर असेल.
कलम १२६मालमत्ता कर देण्याबद्दल भोगवटादारांना केव्हा जबाबदार धरता येईल
कलम १२७भोगवट्याखाली नसलेल्या मालमत्तेच्या बाबतीत अंशत: माफी
कलम १२७१२७-अ. मालमत्ता कराची रक्‍कम आगाऊ भरण्यातून सूट
१२७-ब. परिस्थितिकीय दृष्ट्या लाभदायक योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मालमत्ता करातून सूट किंवा परतावा.
कलम १२८इमारतीपासून किंवा जमिनीपासून भाड्याचे उत्पन्न मिळते, असे केव्हा समजण्यात येईल
कलम १२९मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित पक्षकारांनी हस्तांतरणाची नोटीस देणे
कलम १३०नोटिशीचा नमुना
कलम १३१नोटिशीच्या अभावी मूळ धारकावर कर देण्याचे दायित्य चालू राहणे
कलम १३२विशेष पाणीकराच्या ऐवजी ठराविक आकार ब पैसे देण्याबद्दल करार
कलम १३३विशेष स्वच्छताविषयक कराऐवजी विशेष पट्टी ठरविण्याचा अधिकार
कलम १३४लगतपूर्वीच्या दोन कलमांन्वये दावा सांगितलेल्या रकमांची वसुली
कलम १३५नगरपरिषदेला नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर वापराकरिता जादा पाणी विकता येणे
(३) पथकर
१३६. [वगळण्यात आले ] टर टर
१३७. [वगळण्यात आले] क रः
१३८. [ वगळण्यात आले ] क च च
१३९. [वगळण्यात आले ]
कलम १४०पथकराचे तक्ते मागितले असता ते दाखविणे
कलम १४१पथकर न दिल्याबद्दल वाहन किंबा जनावर किंवा माल जप्त करण्याचा आणि जप्त केलेल्या
मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार.
१४२. [वगळण्यात आले]
१४३. [ वगळण्यात आले ]
१४३-अ. [ वगळण्यात आले ]
कलम १४४पथकराचा मक्ता देणे
(४) करासंबंधी पूरक तरतुदी
कलम १४५वाहने किंवा जनावरे यांवरीलकराबद्दल तडजोड करण्याचा अधिकार
कलम 146नमुन्यातील दोषांमुळे करनिर्धारण बेकायदेशीर नसणे
कलम १४७कर बसविण्यास नगरपरिषदांस भाग पाडण्याचा राज्य शासनाचा अधिकार
(४अ) मुद्रांक शुल्क
१४७-अ. नगरपालिका क्षेत्रातील स्थावर मालमत्तांच्या विवक्षित हस्तांतरणावर जादा मुद्रांक शुल्क आकारणे
कलम १४८विवक्षित लायसने, परवानगी इत्यादींसाठी फी आकारता येईल.
मालाच्या प्रवेशावर उपकर बसविणे, तो गोळा करणे व त्याची
वसुली करणे
यासंबंधीच्या तरतुदी
१४८अ. उपकर बसविणे
१४८ब. उपकराचा भार
१४८क. विवक्षित माल, उपकरापासून सूट मिळण्यास पात्र नसणे
१४८ड. विवक्षित बाबतीत उपकर विषयक दावित्त्व
१४८इ. उपकर प्राधिकारी
१४८फ. नोंदणी –
१४८ग. विक्रीचे किंवा खरेदीचे ज्ञान.
१४८ह. उपकर बसूल करण्यास मनाई
१४८ आय. लेखे ठेवण्याची जबाबदारी
१४८ज. लेखे व कागदपत्रे सादर करणे व त्यांची तपासणी आणि जागांची झडती, लेखापुस्तके आणि माल, इत्यादी जप्त करणे.
१४८के. मुख्य अधिकाऱ्यास दिवाणी न्यावालयाचे अधिकार असणे.
१४८ल. अपराध व शास्ती
१४८म. मुख्य अधिकारी, परिषद अधिकारी किंवा कर्मचारी यांनी माहिती उघड करणे.
१४८न. अपराधांबाबत तडजोड करणे.
१४८ओ. क्षतिपूर्ती
प्रकरण दहानगरपालिकेने दावा सांगितलेल्या रकमांची वसुली
कलम १४९या अधिनिवमान्वये दावा सांगता येईल अशी कोणतीही रक्‍कम वसूल करण्याची पद्धती
कलम १५०नगरपरिषदेस देय असलेल्या रकमांबाद्दल देवक देणे आणि रक्‍कम सत्वर भरल्याबद्दल बट्टा देणे किंवा करामध्ये सवलत देणे.
१५०अ. बिलाच्या न दिलेल्या रकमेवर शास्ती बसविणे
१५०ब. मालमत्ता कराची रक्‍कम भरण्याच्या सुविधेसाठी विशेष तरतूद
१५०क. कर निर्धारण झाले नसेल अशा प्रकरणांमध्ये आकारणी करण्याचा अधिकार
१५१. [वगळण्यात आले ]
कलम १५२अधिपत्र केव्हा काढता येईल.
कलम १५३अधिपत्र कोणाला उद्देशून लिहावे .
कलम १५४विशेष आदेशान्वये बळाचा वापर करून प्रवेश करण्याचा अधिकार
कलम १५५अधिपत्राची अंमलबजावणी कशी व्हावी.
कलम १५६अटकावून ठेवलेल्या किंवा जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री; विक्रीच्या उत्पन्नाचा विनियोग,
कलम १५७काही रक्‍कम शिल्लक राहिल्यास तिची व्यवस्था कशी लावावी.
कलम १५८नगरपालिकेच्या क्षेत्राबाहेरील विक्री.
कलम १५९आकारण्यायोग्य फी व खर्च.
कलम 160नगरपालिका क्षेत्र सोडून जाण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तीविरूद्ध संक्षिप्त कार्यवाही.
करता येईल.
कलम १६१इतर प्रकरणांत विक्रीबाबत आदेश कोणी द्यावयाचा आणि अशी विक्री करण्याची व
ती कायम करण्याची रीत.
कलम १६२जमिनी, इमारती वगैरे यांच्यावरील कराचे दायित्व.
कलम १६३मिळालेल्या सर्व रकमांबद्दल पावत्या देणे.
कलम १६४जमीन महसुलाची थकबाकी म्हणून विवक्षित रकमा वसूल करणे.
कलम १६५अधिपत्रांच्या बाबतीत स्थगन आदेश कोणी द्यावेत.
१६६. [वगळण्यात आले ].
कलम १६७रकमा निर्लखित करण्याचा आधिकार.
१६७अ. कराची थकबाकी प्रदान करण्यातून सूट देण्याचा नगरपरिषदेचा अधिकार.
कलम १६८वसुली अधिकाऱ्याची नेमणूक.
कलम १६९दंडाधिकाऱ्यांकडे किंवा समितीकडे अपिले.
कलम १७०अपिलाची कार्यपद्धती.
कलम १७११७१. न्याबालयाकडून पुनरीक्षण,
१७१अ. नवीन कर निर्धारण करण्याचा मुख्य अधिकाऱ्याचा अधिकार.
कलम १७२इतर कार्यवाहींना रोध.

 9,489 total views,  1 views today

Share This On :

25 thoughts on “# महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम -1965”

 1. Property tax of rented property of nagarpalika to be paid by nagarpalika or who has taken it for rent.
  Is property tax taken on Rent or as per floor price for nagarpalika rented property.

  Reply
  • As per Act 1965 , rule 105,106 first responsbility of paying tax is owner of property. if property is given on rent then it will be person who rented his responsibility. And property tax is depends on which procedure is followed by Nagarpalika. Whether 1) Taxable value or 2)Capital value.

   Reply
 2. नगर सेवक यांनी स्वतःचे पेट्रोल पंप मधून नगरपरिषदेला पेट्रोल व डिझेल पुरवठा केला आहे तर काय कार्यवाही/तक्रार करावी लागेल काय.
  आणि कुठे

  Reply
  • नप अधिनियम मधील कलम ४४ व कलम ९३ , ९४ व १०३ नुसार संबधित विरुद्ध पुरावे सादर करून आपण जिल्हाधिकारी , मुख्याधिकारी यांचे कडे करू शकता. तसेच त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करू शकता.

   Reply
 3. वर्षानुवर्षे मोकळे भुखंडा मुळे शेजारील नागरिकांना त्रास होत असल्यास भुखंडधारकावर कारवाई होऊ शकते काय
  त्यासंबंधी नगरपरिषद काय करू शकते

  Reply
  • भूखंडधारकाला नोटीस देऊन भूखंड सुस्थितीत ठेवण्या बाबत कारवाई करू शकते . जर कारवाई केली नाही तर स्वत : नप कारवाई करू शकते .

   Reply
 4. सध्या महाराष्ट्रात किती नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत.? आणि ह्या दोघात फरक काय?

  Reply
 5. Rule 105 and 106 कुठे बघता येईल? First responsibility to pay tax? कृपया लिंक जोडावी

  Reply
 6. नगरपरिषद महाराष्ट्र केनियमकेअनुसारनियोजनसभापतिकेकार्यवअधिकार

  Reply
 7. महाराष्ट्र नगरपरिषदा आणी नगरपंचायात अधिनियम 1965 कलम 197 काय आहे

  Reply
 8. नगरपंचायत मध्ये वृक्ष अधिकारी कोण असतो???

  Reply
 9. वसुली कोणत्या विभागाने करावे आणि कोणती कोणती वसुली करावी या बाबत gr असेल तर

  Reply
 10. 1) नगर परिषद हद्दीमधील येलो झोनमध्ये समावीष्ठ असलेल्या माझ्य स्व: मालकीच्या शेत जमिनीवर (एन.ए. न झालेल्या) मी तारेचे कंपोड व भाजीपाला, शेती अवजारे ठेवण्यासाठी निर्माण केेलेल्या कच्चया पत्र्याच्या शेडवर नगरपरिषदेकडून कोणती कार्यवाही होवू शकते?
  2) तसेच या बाबत कारवाई करणेकरीता महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायतीव औद्योगीक नागरी अधिनियम 1965 चे कलम 189अन्वये व महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगररचना अधिनियम कलम 52 ते 54 नुसार काय कारवाई होवू शकते ?

  Reply

Leave a Comment

error: