नगर प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशाप्रमाणे वर्ग ४ ची पदे ( सफाईकामगार , शिपाई इत्यादी ) भरण्याचे अधिकार मंजूर बिंदूनामावली व आकृतिबंध नुसार जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने मुख्याधिकारी यांना असतात . तर वर्ग 3 व संवर्ग पदे भरण्याचे अधिकार आयुक्त नगर परिषद प्रशासन किंवा त्यांनी पदनिर्देशित केलेल्या विभागीय आयुक्त यांना राहतात.
pl send email of नगर परिषद , नगरपंचायत सुधारित अधिनियम २००६.
rohini ghule
Sent , plz check.
Kindly send the copy
sent , plz check
pl send email of नगर परिषद , नगरपंचायत सुधारित अधिनियम २००६.
कोणता अधिनियम लेटेस्ट आहे. गट क संवर्ग परीक्षेकरीता कोणता अधिनियम अभ्यास करायचा?
महत्वाचा नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक अधिनियम १९६५ असून अधिनियम २०१२ मध्ये काही सुधारणा केल्यामुळे सुधारित आहे.
sir mala nagarpalikemdhil ashthayi pad kase bharle jatat yabbdal mahiti havi ahe