विभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे )

1303

नगरपालिका सदस्य व निवडणूक

1 / 22

नगर पालिका स्वेच्छाधीन कर्त्यव्य व कार्य कोणत्या कलमात नमूद आहे ?

2 / 22

अध्यक्ष पद राखीव ठेवणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

3 / 22

नगर परिषद सदस्य पदासाठी पात्र नसल्या बाबत ची तरतूद कोणत्या कलमात आहे ?

4 / 22

नगर परिषद मुदत कोणत्या कलमात नमूद आहे ?

5 / 22

अध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे ?

6 / 22

मतदार यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

7 / 22

नगरपालिका अध्यक्ष नेमणूक बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे ?

8 / 22

अधिग्रहीत वाहने , जागा निवडणूक कामातून मुक्त करणे कोणत्या कलमात नमूद आहे ?

9 / 22

नगर परिषद निवडणूक व नामनिर्देशन मध्ये विवाद निर्माण झाल्यास कोणत्या कलमात तरतूद आहे ?

10 / 22

कलम १०५ कोणत्या गोष्टीसाठी तरतूद केलेली आहे ?

11 / 22

मतदान दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रचार सभास मनाई कोणत्या कलमात नमूद आहे ?

12 / 22

निवडणुकी साठी वाहने , जागा अधिग्रहीत करणे बाबत कुठली कलमात तरतूद आहे ?

13 / 22

अध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ता कोणत्या कलमात तरतूद आहे ?

14 / 22

सदस्यांनी जात  वैधता प्रमाणपत्र सादर करणे बाबत अनिवार्य बाबत कुठल्या कलमात तरतूद आहे ?

15 / 22

राज्य निवडणूक आयुक्त बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

16 / 22

अध्यक्ष  अधिकार व कर्त्यव्य बाबत कोणते कलम आहे ?

17 / 22

नगर परिषद सदस्य पदावधी कोणत्या कलमात नमूद आहे ?

18 / 22

लहान नागरी क्षेत्र वर्गीकरण करणे बाबत कोणती कलम मध्ये तरतूद आहे ?

19 / 22

अध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे ?

20 / 22

सदस्य होण्यासाठी लागणारी अहर्ता कोणत्या कलमात  नमूद आहे ?

21 / 22

शासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे ?

22 / 22

पाणीपुरवठा योजना तयार करणे व अमलबजावणी बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे ?

Plz fill your Name!!

Your score is

The average score is 52%

0%

678

स्थायी समिती व विषय समिती

1 / 14

अध्यक्षास मानधन किंवा आतिथ्य भत्ता व पालिका सदस्यांना सभा भत्ता कोणत्या कलमात तरतूद आहे ?

2 / 14

अध्यक्ष  अधिकार व कर्त्यव्य बाबत कोणते कलम आहे ?

3 / 14

अध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे ?

4 / 14

स्थायी समिती व विषय समिती यांना वित्तीय अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे?

5 / 14

समित्या ची अधिकार व कर्त्यव्य कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेली आहेत ?

6 / 14

स्थायी समिती मध्ये  किती सदस्य असतात ?

7 / 14

अध्यक्ष पद राखीव ठेवणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

8 / 14

नगर पालिका स्वेच्छाधीन कर्त्यव्य व कार्य कोणत्या कलमात नमूद आहे ?

9 / 14

शासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे ?

10 / 14

अ वर्ग व ब वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती नेमणूक कोणत्या कलमानुसार होते ?

11 / 14

अध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे ?

12 / 14

क वर्ग नगरपरिषद मध्ये स्थायी समिती व विषय समिती ची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते ?

13 / 14

पाणीपुरवठा योजना तयार करणे व अमलबजावणी बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे ?

14 / 14

नगरपालिका अध्यक्ष नेमणूक बाबत तरतूद कोणत्या कलम मध्ये आहे ?

Plz fill your Name!!

Your score is

The average score is 63%

0%

688

नगरपालिका कर आकारणी

1 / 15

करनिर्धारण यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

2 / 15

कर निर्धारण यादी दुरुस्ती बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

3 / 15

पथकर न भरल्यास वाहने किंवा जनावरे यांची जप्ती किंवा विक्री करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

4 / 15

प्राधीकृत  मूल्य निर्धारण अधिकारी नेमणूक कोणत्या कलमात नमूद आहे ?

5 / 15

लायसन्स किंवा परवानगी साठी आकारायची शुल्क किंवा फी बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

6 / 15

मालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

7 / 15

सक्तीचे कर आकारणी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

8 / 15

करयोग्य मूल्य की भांडवली मूल्य ठरविणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

9 / 15

कर माफी सूट बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

10 / 15

नगरपालिका कर सूट दिल्यामुळे होणारी नुकसान प्रतिपूर्ती शासनाणे देणे बाबत कोणती कलम आहे ?

11 / 15

हस्तातरण नोटीस चा नमुना कोणत्या कलमात नमूद आहे ?

12 / 15

मालमत्ता कराच्या दरात बदल करणे बाबत अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे ?

13 / 15

कर आकारणी आक्षेप नोटीस ची वेळेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

14 / 15

हद्दीबाहेर पाणी वाटप बाबत कोणत्या कलमात तरतूद करण्यात आलेली आहे ?

15 / 15

मालमत्ता धारक ओळख पटत नसेल तर कार्यवाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

Plz fill your Name!!

Your score is

0%

611

अधिकारी व कमर्चारी

1 / 11

निवडणूक कामामध्ये अधिकारी कर्मचारी यांनी वजन न वापरणे बाबत कोणते कलम आहे ?

2 / 11

नगरपालिका नागरी सेवा नियम कोणत्या कलमात नमूद आहेत ?

3 / 11

कर्मचारी वर शिस्तभंग कार्यवाही कोणत्या कलमानुसार करता येते ?

4 / 11

मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून घेणे हा अपराध असणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

5 / 11

मुख्याधिकारी भत्ते बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

6 / 11

मुख्याधिकारी नेमणूक बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

7 / 11

अधिकारी व कर्मचारी अधिकार व कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहेत ?

8 / 11

नगर परिषद अधिकारी व कर्मचारी नेमणूक बाबत तरतूद करण्यात आलेली आहे?

9 / 11

सदभावनेने केलेल्या कृत्याबद्दल अधिकारी , कमर्चारी किंवा सदस्य यांच्या विरोधात दावा दाखल करण्यास रोध बाबत कोणते कलम आहे ?

10 / 11

निवडणुकीच्या संबंधातील अधिकृत कर्तव्यांचा भंग बाबत कोनते कलम आहे ?

11 / 11

मतदानाची गुप्तता राखणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

Plz fill Your Name !!

Your score is

The average score is 64%

0%

626

नगरपरिषद , नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

20 प्रश्न / ८९ प्रश्नापैकी

1 / 20

अध्यक्ष पदाचा राजीनामा बाबत कोणते कलम आहे ?

2 / 20

एकत्रित मालमत्ता कर म्हणजे न प अधिनियम 1965 चे कलम .... आकारण्यात येणारा कर होय?

3 / 20

नगर परिषद सदस्य पदासाठी पात्र नसल्या बाबत ची तरतूद कोणत्या कलमात आहे ?

4 / 20

मतदानाची गुप्तता राखणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

5 / 20

नगर परिषद अधिकारी व कर्मचारी नेमणूक बाबत तरतूद करण्यात आलेली आहे?

6 / 20

सदभावनेने केलेल्या कृत्याबद्दल अधिकारी , कमर्चारी किंवा सदस्य यांच्या विरोधात दावा दाखल करण्यास रोध बाबत कोणते कलम आहे ?

7 / 20

मतदार यादी तयार करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

8 / 20

न प अधिनियम 1965 नुसार मालमत्ता कर अपील समितीत यांचा समावेश नसतो?

9 / 20

कर आकारणी आक्षेप नोटीस ची वेळेबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

10 / 20

स्थायी समिती व विषय समिती यांना वित्तीय अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे?

11 / 20

पथकर न भरल्यास वाहने किंवा जनावरे यांची जप्ती किंवा विक्री करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

12 / 20

सक्तीचे कर आकारणी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

13 / 20

मालमत्ता कराच्या दरात बदल करणे बाबत अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे ?

14 / 20

निवडणुकी साठी वाहने , जागा अधिग्रहीत करणे बाबत कुठली कलमात तरतूद आहे ?

15 / 20

शासनाने अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकणे बाबत कोणते कलम आहे ?

16 / 20

अनधिकृत मालमत्तांवर कोणत्या कलमानुसार शास्ती लावता येते ?

17 / 20

कोणत्याही जमिनीचे किंवा इमारतीचे न प अधिनियम 1965 कलम 114 नुसार निश्चित केलेले मुल्य म्हणजे .......होय?

18 / 20

कर्मचारी वर शिस्तभंग कार्यवाही कोणत्या कलमानुसार करता येते ?

19 / 20

सुट दिल्यामुळे करापासून होणार्‍या उत्पन्नातील तोट्याची शासनाने प्रतिपूर्ती करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे ?

20 / 20

अध्यक्ष पदाची मुदत कोणत्या कलमात निर्देशित आहे ?

Your score is

The average score is 58%

0%

500

नागरी सेवा ( रजा ) नियम

1 / 52

विपश्यना साठी रजा कशी अनुज्ञेय आहे ?

2 / 52

किरकोळ रजा ची सेवा पुस्तकात नोंद घेता येते का ?

3 / 52

रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करता येते बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

4 / 52

कोणत्याही प्रकारची रजा सतत ५ वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

5 / 52

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया साठी किती दिवस रजा अनुज्ञेय आहे ?

6 / 52

मोबदला सुट्टी एका वर्षात किती दिवस साठवून ठेवता येते ?

7 / 52

एका वेळी अनर्जीत रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र असेल  तर ) किती दिवस मंजूर करता येते ?

8 / 52

रुग्णालय रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

9 / 52

असाधारण रजा कोणत्या नियमानुसार देता येते ?

10 / 52

अध्ययन रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

11 / 52

संतती प्रतिबंधक उपकरण बसवण्यासाठी किती दिवस रजा अनुज्ञेय आहे ?

12 / 52

गर्भस्त्राव / गर्भपात या करिता महिला कर्मचारी यांना किती दिवस रजा घेता येते ?

13 / 52

अनुपस्थितीचा कालावथी भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परावतींत करता येने बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

14 / 52

एका वर्षात बालसंगोपन रजा किती दिवस घेता येते ?

15 / 52

रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकार्‍यास कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही तरतूद कोणत्या कलमात आहे ?

16 / 52

अपघाती रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

17 / 52

विकलांग अपत्य असल्यास संपूर्ण सेवेत किती  दिवसा पर्यंत कर्मचारी यांना विशेष  रजा घेता येते ?

18 / 52

बालसंगोपन रजा ची कमाल मर्यादा काय आहे ?

19 / 52

रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारू शकतो तरतूद कोणत्या कलमात आहे ?

20 / 52

रजा रोखीकरण बाबत तरतूद कोणत्या नियमात केलेली आहे ?

21 / 52

अर्जित रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

22 / 52

एका वर्षात किरकोळ रजा किती दिवस अनुज्ञेय आहे  ?

23 / 52

एका वेळी अनर्जीत रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल  तर ) किती दिवस मंजूर करता येते ?

24 / 52

हेतूपुरस्पर झालेल्या इजा बाबत  रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

25 / 52

किरकोळ रजा सार्वजनिक सुट्टीस लागून जास्तीत जास्त किती दिवस घेता येते ?

26 / 52

श्वानदंश वरील उपचार साठी कोणत्या नियमात तरतूद आहे ?

27 / 52

एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

28 / 52

रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्ट्या धरून) अनुपस्थितीचा काळ बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

29 / 52

अनर्जीत रजा कोणास लागू आहे ?

30 / 52

अर्जित रजा सलग किती दिवसा करिता मंजूर करता येते ?

31 / 52

अनर्जीत रजा कोणत्या नियमानुसार घेता येते ?

32 / 52

प्रसूती रजा कोणत्या नियमानुसार देता येते ?

33 / 52

वैद्यकिय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकिय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर रुजू करून घेता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

34 / 52

रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैद्यकिय मत घेणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

35 / 52

परिवर्तीत रजा कोणत्या नियमाने घेता येते ?

36 / 52

अकार्य दिन / निलंबन / असाधारण रजा कलावधी करिता कोणत्या अर्जित रजा  दराने रजा वजा केली जाते ?

37 / 52

रजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राथिकाऱ्याच्या पूर्व मंजूरीशिवाय स्विकारता येत नाही बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

38 / 52

संपूर्ण सेवा मध्ये किती दिवस अनर्जीत रजा घेता येते ?

39 / 52

वर्षातील प्रत्येक पूर्ण महिन्याला किती दिवस अर्जित रजा जमा होते ?

40 / 52

अर्धवेतनी रजा कोणत्या नियमानुसार देण्यात येते ?

41 / 52

अर्धवेतनी रजा अकार्य दिन कालावधी साठी कोणत्या दराने वजा केली जाते ?

42 / 52

महिला कर्मचारी यांनी कायदेशीर गर्भपात शस्त्रक्रिया साठी किती दिवस रजा घेता येते ?

43 / 52

अर्जित रजा संपूर्ण सेवेमध्ये किती दिवस साठवून ठेऊ शकतो ?

44 / 52

१ वर्षात किती अर्जित रजा आपल्या खात्यावर जमा होतात ?

45 / 52

दत्तक मुल १ वर्षाच्या आत असले तर किती दिवस रजा मंजूर होते ?

46 / 52

अपघाती रजा ची कमाल मर्यादा किती आहे ?

47 / 52

अर्धवेतनी रजा प्रत्येक वर्षाला किती दिवस आघाऊ जमा होते ?

48 / 52

प्रसूती रजा किती दिवसा पर्यंत मंजूर करता येते ?

49 / 52

दत्तक मुल १ वर्षाच्या पुढे  असले तर किती दिवस रजा मंजूर होते ?

50 / 52

रजा हक्‍क म्हणून मागता येत नाही तरतूद कोणत्या कलमात आहे ?

51 / 52

अर्धवेतनी रजा प्रत्येक पूर्ण महिन्याला कोणत्या दराने जमा केली जाते ?

52 / 52

राजपत्रित कर्मचाऱ्यास शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याच्या वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकिय कारणास्तव रजा मंजूर करणे बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?.

Your score is

0%

363

नागरी सेवा ( पदग्रहण अवधी , सेवेतून काढून टाकणे , बडतर्फ ) नियम -१९८१

1 / 12

स्वीयेत्तर सेवेत बदली केव्हा अनुज्ञेय असते?

2 / 12

त्याच जिल्ह्यामध्ये किंवा लगतच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी बदली झाली असता किती दिवस पदग्रहण अवधी मिळतो ?

3 / 12

आपल्या जुन्या पदाचा कार्यभार सोडून दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची रजा न उपभोगता नवीन पदावर रुजू होण्यासाठी लागणारा अवधी बाबत कोणता नियम आहे ?

4 / 12

लगतचा जिल्हा सोडून इतर्र बदली झाल्यास प्रवासासाठी

5 / 12

कर्मचाऱ्यास कमाल किती दिवस पदग्रहण अवधी मिळतो ?

6 / 12

न्यायलयाने दोषी ठरविलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अपिल न्यायालयाने निदोष ठरविले तर त्याचा निर्वाहभत्ता पूर्वीप्रमाणे चालू राहिल ?

7 / 12

जास्तीत जास्त किती वर्षे स्वीवेत्तर सेवेत राहता येते ?

8 / 12

बडतर्फी, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची
कारवाई न्यायालयाने रद्द ठरवून सेवेत पुन्हा घेण्यात यावे याबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

9 / 12

निलंबनामधील शासकीय कर्मचारी त्याच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई समाप्त होण्यापूर्वी मरण पावला तर त्याचा निलंबनाचा संपूर्ण कालावधी  कर्तव्य कालावधी म्हणून नियमित केला जाईल बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

10 / 12

स्वीयेत्तर सेवेतील शासकीय कर्मचारी आपल्या पदाचा कार्यभार सोडून दिलेल्या तारखेपासून स्वीयेत्तर नियोक्त्याकडून वेतन घेईल बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

11 / 12

शासकीय कर्मचाऱ्याचा निलंबन कालावधी किंवा अनुपस्थितीचा कालावधी कोणत्या कलमात नमूद आहे ?

12 / 12

स्वीयेत्तर सेवा बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

Your score is

717

माहिती अधिकार अधिनियम 2005

1 / 13

जन माहिती अधिकारी यांचे पदनिर्देशित करणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

2 / 13

माहिती चे स्वरूप नुसार कालवधी निश्चित करणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

3 / 13

माहिती देण्यापासून विविक्षित प्रकरणी  सूट बाबत कोणत्या कलमात आहे ?

4 / 13

कॉपी राईट उल्लंघन बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

5 / 13

माहिती मोघम व व्यापक प्रमाणात असल्याने संकलित करण्यास शासकीय यंत्रणा प्रमाणाबाहेर वळवावी लागत नसल्यास पुरविण्यास हरकत नसावी बाबत तरतूद कोणत्या कलमात आहे ?

6 / 13

कार्यालयाचे कामाकाजाबाबत अधिनियमाच्या कोणत्या कलम  प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशव्दारा जवळ एका
टेबलवर पाहण्यास ठेवावे किंवा  सुचना लावावी ?

7 / 13

शास्ती , दंड इत्यादी बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

8 / 13

कोणत्याही माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चाकरिता प्रती किती रु  पृष्ठ  प्रमाणे व पोष्टाचा खर्च घेणे बाबत अपेक्षित आहे ?

9 / 13

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २४ (४) च्या परंतुकानुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यापासून किती दिवसांत माहिती द्यावी लागते ?

10 / 13

माहिती मागवण्यासाठी भाषेबाबत तरतूद  कोणत्या कलमात आहे ?

11 / 13

माहिती नाकारण्या बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

12 / 13

दर्शनी भागात सहायक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा / कार्यासनाप्रमाणे ठळक
अक्षरात माहिती लावणे बाबत कोणत्या कलमात आहे ?

13 / 13

अपवादात्मक परिस्थिती मध्ये माहिती देणे बाबत कोणत्या कलमात तरतूद आहे ?

Your score is

The average score is 52%

0%

501
Created on

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

1 / 4

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाच्या कितवा अधिनियम आहे.

2 / 4

केंद्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम कधी पास केला

3 / 4

आपल्या देशात लोकसेवा हक्क अधिनियम पहिल्यांदा कधी लागू करण्यात आला

4 / 4

लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे

Your score is

The average score is 42%

0%

 4,882 total views,  1 views today

Share This On :

17 thoughts on “विभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे )”

 1. ही वेबसाईट खुप चांगल्या पद्धतीने‌ तयार केली असुन सर्व समावेशक प्रश्नांचा समावेश केला असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नक्कीच फायदा होईल.

  Reply
  • अतिशय उपयुक्त आहे.
   याबाबत मा. संचालनालयाने खुप महत्वाचा उपक्रम राबविला आहे असे मला वाटते.
   खुप खुप धन्यवाद.

   Reply
 2. अतिशय छान माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे निश्चित आगामी काळातील परीक्षेसाठी ह्या सर्वांचा फायदा प्रत्येक संवर्गातील अधिकार्‍यांना होणार आहे

  Reply

Leave a Comment

error: