good morning please give me a information nagarparishad construction work liability period how many day conduct in stahi nirdesh 6 month , 1 year, or above please reply
अनुदानित संस्था आहे कुतलेही वेतनेतर अनुदान मिळत नाही नगरपरिषदेची जागा व बिल्डिंग आहे आता पर्यंत कुठलेही करार agreement केलेली नाही परवा एकदम पाच वर्षाची कर भरा म्हणून नोटीस दिले संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही गरीब मुले शिकतात कर परवडत नाही पुढे भाडा पण मगणार काय भाडा कोण निश्चित करतो शैक्षणिक आराखड्यातील जागा व बिल्डिंग आहे शाळेला शील करण्याचे अधिकार आहे का ? पुढे आम्ही काय करावे मार्गदर्शन करावे
शैक्षणिक इमारत असल्या कारणाने ५०% मालमत्ता करात सूट मिळेल. भाडे निश्चिती नप द्वारे केल्या जाते . तसेच भाडे थकीत राहल्यास मालमत्ता जप्ती किंवा सील होऊ शकते.

Usallly it depends type of work refer to GR Dated 14/01/2019 in अभियांत्रिकी सेवा >> बांधकाम विभाग
अधिसुचना दिनांक 11 जानेवारी 2007 ची मराठी आवृत्ती शेअर करा
पाईपलाईन टाकने कोणकोणत्या निधीतून घेता येते याची जीआर व माहिती कृपया देणे
वैशि्ट्यपूर्ण योजना
कमी बोलीची निविदा असूनही स्थायी समिती ने नाकारल्यास काय करावे
निविदा प्रक्रिया परत राबवावी .
सद्यास्थितीत सदरच्या कामाची आवश्यकता नाही असा ठराव सभेची मान्यता घेऊन मंजूर करण्यातय येत आहे.असेच ठरावात नमुद करुन घ्यावे.
नगरपरिषद कडुन डिपोजीट द्युन भाडेतत्त्वावर घेतलेले दुकान चे नियम व अटी सांगा