3 thoughts on “घनकचरा व्यवस्थापन कायदा 2015”

  1. मी रिसोड येथील नगर परिषद मधील रहिवाशी असून आमच्या रिसोड शहरात नगर परिषद मध्ये घन कचरा काढण्यासाठी कुणी येत तर नाही तसेच कचरा उचलण्यासाठी शासनाने घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत त्या सुद्धा येत नाही परंतु घंटा गड्याच्या नावाखाली लाखोंची बिल वसूल करण्यात येत आहे हा असा महाराष्ट्र आहे माझं लोकांच्या आरोग्याशी खेळ करतात तरी प्रशासन गप्प आहे लोकनेते गप्प आहे एखादी मोठी बिमारी पसरली की अख्खा महाराष्ट्र आणि मीडिया लोक मेल्यानंतर पेटून उठेल पण आधी मीडिया काही बोलणार नाही लोकनेते काही बोलणार नाहीत फक्त सर्व सामान्य लोक मेले की बोलतील अशी परिस्थिती आहे रिसोड नगरपराषदेची

    Reply

Leave a Comment

error: