स्थायी निदेश

अ.क्रविषय
स्था.नि.क्र-01नगरपरिषदांची वार्षिक तपासणी – सुधारीत तपासणी नमुने
स्था.नि.क्र-03जिल्हाधिकारी आणि विभागीय स्तरावरिल बैठकीमध्ये राज्यातील नगरपरिषदांचे कामकाज नियंत्रणासाठी 20 कलमी कार्यक्रम विहित करण्याबाबत
स्था.नि.क्र-04न्यायालयीन प्रकरणांकडे प्राधान्याने लक्ष पुरविणेबाबत
स्था.नि.क्र-05नगरपरिषदांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता महत्वाच्या उपाययोजना
स्था.नि.क्र-06नगरपरिषद खर्चात काटकसर व नगरपरिषद कर्मचारी पुनर्विलोकन
स्था.नि.क्र-09नगरपरिषद आर्थिक तुट भरुन काढणेबाबत
स्था.नि.क्र-10अध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे कर्तव्य सभेच्या विषयांसंबंधी
स्था.नि.क्र-11नगरपरिषदा आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या अधिनस्थ कार्यालयाची वार्षिक प्रशासकीय तपासणी
स्था.नि.क्र-12नगरपरिषदांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा आर्थिकदृष्टया तुटीत असल्याने इतर तुट भरुन काढल्याचा अहवाल वार्षिक अर्थसंकल्पासोबत सादर करणे – परिगणनाची पध्दती
स्था.नि.क्र-13भुकंपापासून होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी नगरपरिषदांनी घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना
स्था.नि.क्र-14नगरपरिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत
स्था.नि.क्र-15महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 101(4)अन्वये जिल्हाधिकारी यांनी द्यावयाच्या मंजुरीबाबत
स्था.नि.क्र-16नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्यां विविध रकमा वेळेत न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसुली बाबत
स्था.नि.क्र-17राज्यातील नगरपरिषदांकडून सक्तीचे व ऐच्छिक तसेच मंजुर उपविधीनुसार वसुल करावयाचे कर-शुल्क इत्यादींची वसुली
स्था.नि.क्र-18नगरपरिषद कर्मचाऱ्याला MCSR अंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ मिळण्यास दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याबाबत
स्था.नि.क्र-19महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 मधील तरतुदीनुसार नगरपरिषदांनी अनुसरावयाची कार्यपध्दती
स्था.नि.क्र-20नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबतची कार्यपध्दत एकत्रित आदेश
स्था.नि.क्र-21नगरपरिषद आस्थापनेवर 10/03/2003 नंतरच्या नियमबाह्य नियुक्त्या / रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याबाबत
स्था.नि.क्र-22नगरपरिषद आस्थापनेवरिल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत
स्था.नि.क्र 23 (अ)नगरपरिषदेच्या आस्थापनेवर पद भरतीबाबत सुधारित आदेश
स्था.नि.क्र-24नगरपरिषदांच्या मालमत्ता वाणिज्यिक कारणात्सव हस्तांतर करतेवेळी अनुसरावयाची कार्यपध्दती
स्था.नि.क्र-25बांधकाम साहित्यात फ्लाय ॲश विटा – फ्लाय ॲश आधारित साहित्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणेबाबत
स्था.नि.क्र-26नगरपरिषदेचा आस्थापना खर्च परीगणित करण्याबाबत एकत्रित आदेश
स्था.नि.क्र-28नगरपरिषद आस्थापनेवर उन्नत वेतन श्रेणीमध्ये पद निर्मिती नंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत
स्था.नि.क्र-29अनियमित कर्मचा-यांना सेवेत नियमित करण्यासाठी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने
स्था.नि.क्र-30नगरपरिषदांची देयके प्रदान करण्‍याबाबत / स्था.नि.क्र-36 निविदा मागविणे व संविदा करणे एकत्रित आदेश
स्था.नि.क्र-31राज्यातील ज्या नगरपरीषदांमध्ये अग्निशमन सेवा नाहीत तेथे कार्यान्वित करणे व अस्तित्वात असलेल्या सेवा बळकट करणे
स्था.नि.क्र-32वाहन खरेदी बाबत
स्था.नि.क्र-33नगरपरिषद हद्दीमधील जागांचे विकसन करतांना नागरी सुविधा पुरविणेबाबत
स्था.नि.क्र-34नगरपरिषदेच्या विकास कामाकरिता तांत्रिक ज्ञान असलेले अधिकाऱ्यांनी अंकित नगरपरिषदांचे करावयाचे पर्यवेक्षणाबाबत / स्था.नि.क्र-37 नगरपरिषदांच्या विकास कामांच्या गुणवत्तेची – दर्जाची तपासणी करण्याबाबत
स्था.नि.क्र-38राज्यातील नगरपरिषदांचे कामकाज अधिक गतीमान, लोकाभिमुख व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने नागरी सुविधा केंद्राच्य माध्यमातुन नागरीकांना संगणकीय सेवेद्वारे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वकष धोरण निष्चित करणेबाबत
स्था.नि.क्र-39नगरपरिषदांच्या मालमत्ता अल्प मुदतीसाठी वाणिज्यिक कारणात्सव हस्तांतरण करतेवेळी अनुसरावयाची कार्यपध्दती
स्था.नि.क्र-40व्यावसायिक सेवा ठोक पद्धतीने उपलब्ध करण्याबाबत
स्था.नि.क्र-43नगरपरिषद खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसताना धनादेश वितरीत न करणेबाबत
स्था.नि.क्र-45नगरपरिषद / नगरपंचायत प्रशासकीय कार्यालयात CCTV बसविनेबाबत

 6,252 total views,  7 views today

Share This On :

9 thoughts on “स्थायी निदेश”

 1. मा. महोदय,
  नमस्‍कार,
  नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे स्‍थायी निर्देश आज तागायत अस्तित्‍वात आहेत किंवा कसे या बाबत कळवावे.

  Reply
 2. ग्रामपंचायत कालीन रोजंदारी कर्मचारी तांत्रिक अहर्ता (वायरमन ,स्वछता निरीक्षक,) धारण करत असेल तर त्यांचे नगरपालिकेत सामावेश करता येते का व कसे

  Reply
  • ग्रामपंचायत कर्मचारी यांचे समावेशन बाबत नगर विकास विभाग शासन निर्णय दि २०/०८/२०१८ चे अवलोकन करावे.

   Reply
 3. मी ग्रामपंचायत कालीन रोजंदारी कर्मचारी आहे दिनांक 15/7/2015 साली नगरपरिषद स्थापना झाली आहे नगरपरिषदेचा आकृतीबंध राज्यस्तरीय सवर्गाव्यतिरिक्त 28 चा आकृतीबंध आहे त्यातील कर्मचारी तांत्रिक अहर्ता धारण करत नसल्याने 10 पदे रिक्त आहे त्यात स्वछता निरीक्षक 3 पदे रिक्त आहे जर मी स्वछता निरीक्षक हा कोर्से केला असून आता माझे समावेशन होऊ शकते का

  Reply
 4. नगरपरिषद ने ई- निविदा कोणत्या शासन निर्णय नुसार कराव्यात या बाबत नगरविकास विभागाने शासन निर्णय काडलेला आहे का असल्यास त्या बाबत चा तसा स्थायी निर्देश आपले कार्यालय कडुन काडलेला आहे का

  Reply

Leave a Comment

error: