बदली धोरण , नियुक्ती , समावेशन , निलंबन
संवर्ग पदे , आकृतिबंध
कर्मचारी विशेष लाभ , NPS , DCPS
वेतन व वेतनवाढ , पदोन्नती
घरभाडे , अतिरिक्त पद , प्रवास व वैद्यकीय भत्ते
दिनांक | सारांश | विषय |
16/12/2016 | घरभाडे भत्ता | घरभाडे_भत्ता_शहर_वर्गीकरण |
07/10/2016 | घरभाडे भत्ता | घरभाडे भत्ता पात्रेतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य अनिवार्य करणे बाबत |
10/06/2015 | रजा प्रवास सवलत | राज्यशासकिय अधिकारी व कर्मचारी यांना रजा प्रवास सवलत संदर्भात तरतुदी सुधारणा बाबत |
11/10/2013 | वैद्यकीय खर्च | वैद्यकीय_खर्च_मान्यता प्राप्त हॉस्पिटल_यादी |
07/01/2013 | वैद्यकीय खर्च | संवर्ग कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नगर विकास प्रशासन आदेश |
27/12/2011 | अतिरिक्त पद वेतन | दोन किंवा अधिक पदावर नियुक्ती कालावधीत अतिरिक्त पदाचे वेतन बाबत |
03/03/2010 | रजा प्रवास सवलत | शासकीय कर्मचारी याना अनुज्ञेय असलेला प्रवास व दैनिक भत्ता दरात सुधारणा |
26/03/2008 | धुलाई भत्ता | चतुर्थ श्रेणी कर्मचारी धुलाई भत्ता व शिलाई भत्ता दरात सुधारणा करणे बाबत |
13/07/2001 | घरभाडे भत्ता | गिरिस्थान स्थानिक भत्ता सुधारणा बाबत |
25/04/1988 | घरभाडे भत्ता | राज्य शासकीय कर्मचारी व इतर यांना स्थानिक पूरक व घरभाडे भत्ता बाबत |
17/04/1978 | घरभाडे भत्ता | ग्रामीण भागात घरभाडे भत्ता बाबत |
वैद्यकीय खर्च | वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती साठी नमुना |
सेवा पुस्तक , शासन सेवा विषयक
दिनांक | सारांश | विषय |
15/04/2019 | सेवापुस्तक | विभागीय आयुक्त यांचे सेवापुस्तक त्रुटी नोंदी नमुना पत्र |
29/02/2016 | परीविक्षाधिन कालावधी | शासन सेवेतील कर्मचारी यांचे परिविक्षाधीन कालावधी बाबत |
11/09/2014 | स्थायित्व प्रमाणपत्र | अस्थायी कर्मचारी यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे बाबत |
21/06/1982 | सेवा जेष्ठता | महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली ,१९८२ |
23/09/1988 | सेवा जेष्ठता | सामान्य प्रशासन विभाग सेवा जेष्ठता नियम बाबत |
02/12/1977 | राजीनामा | राजीनामा स्वीकारण्याची अटी व शर्ती |
3,976 total views, 5 views today
सर नमस्कार,
सर मी कृष्णा राठोड 2015 मधे स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा केला आहे. पण अजून पर्यंत मी फक्त स्टडी करत आहे.तुम्ही नगरपरिषद कर्मचारी यांना si बनवलं पण sir थोडा आमचा पण विचार करा सर महाराष्ट्रातील लाखो मूल हे चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत पण भरती 15/20 वरशापासून झालीच नाही. Sir sanga plz आम्ही गरीब व होतकरू मुलाने काय करायचे शिकायचे की नाही……….